15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत. पुलवामामधल्या हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली, सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मेहबुब मुफ्ती, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह, अभिनेता अजय देवगण, अभिषेक बच्चन, रामदास आठवले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पाहुया काय म्हणाले..