• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता, इंदोरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी
  • VIDEO : मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता, इंदोरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 07:24 PM IST | Updated On: Jan 10, 2019 07:26 PM IST

    हरिष दिमोटे, 10 जानेवारी : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा 48 वा अभिष्टचिंतन सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास राज्य मंत्री महादेव जानकर माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमात मोठा हास्यकल्लोळ पहावयास मिळाला. 'मी गेल्या 20 वर्षांपासून परळी फेस्टिव्हलला असतो. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी परळीला तर गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारामतीला असतो. मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता', असल्याचं इंदोरीकरांनी म्हणताच मोठा हशा पिकला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading