• VIDEO : आर्चीनं असं केलं वजन कमी

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 04:14 PM IST | Updated On: Feb 19, 2019 04:14 PM IST

    सैराटनंतर आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि अजूनही ती करतेय. बारावीची परीक्षा देणारी आर्ची फिटनेसची एकदम काळजी घेतेय. वजन कमी करायसाठी तिनं काय केलं? रिंकू सांगते, ' मी पहाटे चार वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम म्हणजे चालायचे. त्यानंतर वाॅर्मअप आणि मग पुन्हा व्यायाम.'

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी