मी पुन्हा येईन असं सांगून न येणं फार वाईट असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच सत्ता मिळवा पण लोकशाही मार्गानं असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला.