• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्ता स्थापनेसाठी भाजपचे एक पाऊल पुढे, मुनगंटीवारांची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : सत्ता स्थापनेसाठी भाजपचे एक पाऊल पुढे, मुनगंटीवारांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 05:28 PM IST | Updated On: Nov 6, 2019 05:36 PM IST

    मुंबई, 06 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आज भाजप कोअर कमिटीची दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटायला जाणार असं स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी