सातारा, 23 डिसेंबर : साताऱ्यामध्ये रविवारी पुणे-कागल महामार्गावरील खंबाटकी घाटातील तीन मार्गिका बोगद्याच्या कोनशिलेचं अनावरण गडकरी आणि फडणवीस यांच्याहस्ते अनावरण झालं. यावेळी साताऱ्याचे राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं. ''गडकरींनी केवळ माझ...