• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी आधी पुरावे सादर करावे - उदयनराजे
  • VIDEO : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी आधी पुरावे सादर करावे - उदयनराजे

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 05:45 PM IST | Updated On: Jun 16, 2019 05:45 PM IST

    प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली, 16 जून : सातारा पाणी प्रश्नानावर बोलताना ''जे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताहेत त्यांनी आधी पुरावे सादर करावे, अन्यथा त्यांनी राजकारणातून सन्यास घ्यावा. माझ्यावर झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी जाहीर सभेत बोलायला तयार आहे'', असं सडेतोड उत्तर खासदार उदयनराजे भोसलेंनी यांनी दिलं. अजित पवार आणि इतरांचं नाव न घेता त्यांनी हे खडे बोल सुनावले. तसंच साताऱ्याच्या पाणीप्रश्नावर, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्या संदर्भातही सडेतोड उत्तरं दिली. यासंदर्भात न्यूज18 लोकमतशी बोलताना ते आणखी काय म्हणाले तुम्हीच पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी