• होम
  • व्हिडिओ
  • Times Tables Songs : 'संगीत हाती आले हो, पाढे सोपे झाले हो...' जळगावच्या शाळेचा अभिनव उपक्रम
  • Times Tables Songs : 'संगीत हाती आले हो, पाढे सोपे झाले हो...' जळगावच्या शाळेचा अभिनव उपक्रम

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2023 04:59 PM IST | Updated On: Apr 2, 2023 04:59 PM IST

    Times Tables Songs | विद्यार्थ्यांच्या आवडीचं रूपांतर त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलं तर आनंदही मिळतो आणि शिक्षणही होतं. हीच संकल्पना विचारात घेऊन जळगावच्या एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी 'संगीतमय पाढे' हा अनोखा उपक्रम सुरू केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी