सिंधुदुर्ग, 17 जानेवारी : शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची दररोज छेड काढणाऱ्या मध्य प्रदेशातल्या कामगार रोमिओंची संतप्त विद्यार्थिनींनी आणि पालकांनी जाम धुलाई केली. हा प्रकार सिंधुदुर्गातल्या कुडाळ हायवेवर घडला. या संतप्त मुलींनी चप्पल आणि काठीने या कामगार रोमिओंना चांगलंच बदडून काढलं. मुंबई गोवा हायव...