मुंबई, 01 मे : अखेर भारताचा सर्वात मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मसूद अझर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे.पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अझरचा हात होता. अतिरेक्यांच्या अनेक संघटनांमध्ये काश्मिरात सर्वात खतर...