सागर सुरवसे, कर्नाटक, 10 ऑगस्ट : महाराष्ट्राने विनंती करताच कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचा विसर्ग 4 लाख 60 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे सांगली, कोल्हापुरातील पुराचं पाणी ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.