• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?
  • SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 09:49 PM IST | Updated On: Jun 3, 2019 09:49 PM IST

    मुंबई, 03 जून : अभिनेत्री पायल रोहतगीनं पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त ट्विट केल्यानं पायलवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी