मुजीब शेख, नांदेड, 14 मे : वंचित फॅक्टरमुळे नांदेड लोकसभेची निवडणूक यावेळी अंत्यत चुरशीची राहिली. पण याच 'वंचित' संकटावर राजकीय उतारा म्हणून अशोकराव चव्हाणांनी थेट आपले मित्र राज ठाकरेंना पाचारण केलं. त्यांनीही मग आपली पहिली सभा थेट नांदेडमध्येच लावून आपल्या मित्राला वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न ...