News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीला किती खर्च झाला तुम्हाला माहिती आहे का?
  • SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीला किती खर्च झाला तुम्हाला माहिती आहे का?

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 11:33 PM IST | Updated On: Jun 4, 2019 11:33 PM IST

    मुंबई, 04 जून : भारताला गरीबांचा श्रीमंत देश म्हणायला हवं.. कारण देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी गरिबी हटवण्याचे नारे देताना निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गरिबांच्या देशातली ही सर्वात श्रीमंत निवडणुक ठरली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी