• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : औरंगाबादेत सेनेचा रडीचा डाव, खासदार जलील यांचा सत्कार हाणून पाडला!
  • SPECIAL REPORT : औरंगाबादेत सेनेचा रडीचा डाव, खासदार जलील यांचा सत्कार हाणून पाडला!

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 08:58 PM IST | Updated On: Jun 13, 2019 09:00 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 13 जून :औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या सत्कार आणि अभिनंदनासाठी एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. तर महापौर आणि इतर पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading