Sonali Kulkarni | महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साऊथ इंडियन सिनेमात काम करतेय. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्र गौरव या कार्यक्रमात बोलताना साऊथ सिनेमासाठी सोनाली भाषेवर कशी मेहनत घेतेय याविषयी संवाद साधला.