मंगळवेढा, 16 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात रक्षाबंधनासाठी आलेल्या महिला पोलिसानं रोडरोमिओला चांगलाच हिसका दाखवला. रोडरोमिओनं महिला पोलिसाची छेड काढल्यानं संतापलेल्या रणरागिणीनं चपलेनं रोडरोमिओची धुलाई केली. चोखामेळा चौकात ही घटना घडली.