पिंपरी-चिंचवड, 4 ऑगस्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागा कडून शहरातील डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक शिवाजी भोसले यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना चक्क जिवंत डुक्कर भेट म्हणून दिलं. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील थेरगाव, गणेशनगर,...