अद्वैत मेहता, सातारा, 11 मार्च : सातारा इथून उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी जाण्यापासून ते कॉलर उडवण्याच्या स्टाईलपर्यंत अशा विविध कारणांमुळं ते प्रसिद्धीच्या झोतात असतात. याबाबत न्यूज18 लोकमतशी बोलताना, लोकांना विश्वास संपादन करणं एवढं सोपं नसल्याचं ते म्ह...