• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज यांचा मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले...
  • VIDEO : राज यांचा मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 09:53 PM IST | Updated On: Apr 23, 2019 09:53 PM IST

    मुंबई, 23 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत विराट सभा पार पडली. यासभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसंच राज यांनी भाजपच्या आयटी सेलचीही पोलखोल केली. भाजपच्या फेसबुकवर पेजवर शेअर करण्यात आलेल्या जाहिरातीतील कुटुंबालाच राज यांनी व्यासपीठावर बोलावले होते. या जाहिरातीत 7.5 कोटी लोकांची गरिबी दूर झाल्याचा दावा केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी