Rahul Gandhi Disqualified : सध्याच्या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे. पण यामागची नेमकी कारणं काय?