नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांचा निषेध करत आहे. नवेली राठोड या चार वर्षाच्या मुलीने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांसाठी एक कविता सादर केली आहे. या कवितेमधून तिने भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. तसेच देशातील नेत...