• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंकजांनी घेतलं आपल्या लाडक्या बहिणीला उचलून!
  • VIDEO : पंकजांनी घेतलं आपल्या लाडक्या बहिणीला उचलून!

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 04:42 PM IST | Updated On: May 23, 2019 04:42 PM IST

    बीड, 23 मे : बीड लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुंडे भगिणींनी विरोधकांची धुळधाण उडवत आपला गड कायम राखला. प्रीतम मुंडेंनी मोठी आघाडी घेतली आहे, त्याचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे. पंकजा यांच्या घराबाहेर जोरदार सेलिब्रेशनही सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी