• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंना उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडून फक्त टिंगळटवाळी - चव्हाण
  • VIDEO : राज ठाकरेंना उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडून फक्त टिंगळटवाळी - चव्हाण

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 11:28 PM IST | Updated On: Apr 25, 2019 11:28 PM IST

    मुंबई, 25 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आता राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसही धावून आल्याचं दिसतंय. कारण राज ठाकरेंच्या भाषणाचा हवाला देत काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. राज ठाकरेंनी सभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं मात्र त्याऐवजी टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या सभेत काँग्रेस आणि मनसेवर एकत्र हल्ला चढवला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading