advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Draupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांचं सुखोई फायटर जेटमधून ऐतिहासिक उड्डाण

Draupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांचं सुखोई फायटर जेटमधून ऐतिहासिक उड्डाण

    Draupadi Murmu Ride in Sukhoi Fighter Jet | भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आज वायुसेनेच्या तेजपूर स्टेशनवरुन ऐतिहासिक उड्डाण केलं. सुखोई या फायटर जेटमधून त्यांनी अवकाशात भरारी घेतली. अशी कामगिरी करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या.

    advertisement
    advertisement
    advertisement

    Super Hit Box