गणेश गायकवाड, अंबरनाथ, 2 मार्च : 16 वर्षांच्या प्राचीनं आपल्या कीर्तनातून अनेकांना भारावून टाकलं आहे. पुण्याच्या पिंप्री-चिंचवड मध्ये प्राची आठले ही 11 वीत शिकते. अवघ्या 13 व्या वरर्षीच प्राचीने कीर्तन कलेला प्रारंभ केला. आजतागायत अनेक जिल्हयांमध्ये तीचे कार्यंक्रम झाले आहेत. एवढ्या लहान वयात कीर्तन...