• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जो आपलं घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार - गडकरी
  • VIDEO : जो आपलं घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार - गडकरी

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 12:30 PM IST | Updated On: Feb 4, 2019 12:33 PM IST

    नागपूर, 4 फेब्रुवारी : नागपूर येथे काल (3 फेब्रु.) अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पक्षाचं काम करण्यास उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरींनी कान टोचले. गडकरी म्हणाले, "भारतीय जनता पक्षासाठी, देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक मला भेटतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही". 'आधी आपलं घर व्यवस्थित चालवा, मुलंबाळं सांभाळा आणि मग भाजपचं किंवा देशाचं काम करा', असा सल्ला गडकरींनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. पाहुया आणखी काय म्हणाले गडकरी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी