• होम
  • व्हिडिओ
  • निप्पॉन लाईफ आणि रिलायन्स कॅपिटलचा वित्तीय सेवा उद्योगात सर्वात मोठा थेट गुंतवणुकीचा करार
  • निप्पॉन लाईफ आणि रिलायन्स कॅपिटलचा वित्तीय सेवा उद्योगात सर्वात मोठा थेट गुंतवणुकीचा करार

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 03:29 PM IST | Updated On: Sep 6, 2019 04:38 PM IST

    आज आपण चर्चा करणार आहोत भारतातल्या फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडस्ट्री मध्ये होणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फॉरेन डायरेक्ट इन्हेस्टमेन्टबद्दल निप्पॉन लाईफ इन्शूरन्स कंपनीने रिलायन्स कॅपिटल बरोबर बाइंडिंग अग्रिमेन्टवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत व त्या अंतर्गत तिने कंपनीतील रिलायन्स कॅपिटलचे सध्याचे शेअर होल्डिंग खरेदी करून रिलायन्स निप्पॉन लाईफ असेट मॅनेजमेन्ट लिमिटेड (R नेम) मधील आपला स्टेक 75 टक्के पर्यंत वाढवेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी