15 मार्च : 'राज ठाकरे हे माझे कालही मित्र होते, आजही आहे आणि उद्याही राहतील. कारण, मैत्री ही केवळ राजकीय नसते. राजकारणा व्यतिरिक्त असते. मी नेहमी मैत्री निभावत असतो. आता ते असं का बोलता आणि का बरं बोलता याबद्दल तेच सांगू शकता. परंतु, शरद पवारांसोबत त्यांची आघाडी होणे आणि हे काँग्रेसला पसंत नसणे...