• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : केतकी चितळेला मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? नीलम गोऱ्हे म्हणाल्या...
  • VIDEO : केतकी चितळेला मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? नीलम गोऱ्हे म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 11:50 PM IST | Updated On: Jun 18, 2019 11:50 PM IST

    मुंबई, 18 जून : अभिनेत्री केतकी चितळेला ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावर आज स्वत: केतकी चितळे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी