होम / व्हिडिओ / व्हिडीओ / पंतप्रधान मोदींची बांगलादेशच्या शेख हसीनांबरोबर एकत्र प्रेस कॉन्फरन्स; पाहा VIDEO
पंतप्रधान मोदींची बांगलादेशच्या शेख हसीनांबरोबर एकत्र प्रेस कॉन्फरन्स; पाहा VIDEO
last updated:
दिल्ली: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आहेत. आज दोन्ही देशांनी काही महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी माध्यमांशी संवाद साधला. या Joint Press conference चा LIVE VIDEO