पुणे, 30 जानेवारी : पुण्यात गेल्या काही दिवसापासून हत्येची सत्र सुरू आहेत. त्यातच दत्तवाडी परिसरातील एका CCTV कॅमेऱ्यात हत्या करण्यासाठी पाळणारी टोळी कैद झाली आहे. हातात कोयता घेऊन पाठलाग करणारा जमाव आणि जिवाच्या आकांताने पळणारा तरुण. कुठल्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग पुण्याच्या स्वारगेट भागातला...