मुंबई, 22 जून : बिग बॉसच्या घरात पोहोचल्यानं चर्चेत आलेल्या अभिजीत बिचुकलेंचा सगळा प्रवास अचंबित करणारा आहे. कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या बिचुकले एक सफाई कामगार ते बिग बॉस असा त्याचा प्रवास राहिला आहे.