पश्चिम बंगाल, 07 मे : निवडणुकीच्या प्रचारात आता ममता बॅनर्जींचीही जीभ घसरली. मोदींना लोकशाहीची थप्पड मारावी असं वाटतं, असं वादग्रस्त वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलंय. पैसे माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या पक्षावर टोलबाज असल्याचा आरोप करतात, असंही ममता बॅनर्जी म्हण...