मुंबई, 05 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला.