मुंबई, 07 ऑक्टोबर : लोकसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पक्षाला आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी वयाच्या 79 व्या वर्षी शरद पवारांनी थेट तळागाळ्यातल्या कार्यकर्त्याला साद घालण्यास सुरुवात केली. भाजपमय वातावरणात राष्ट्रवादीत प्राण फुंकण्याचं काम शरद पवार अतिशय नेटानं करत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभे...