S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संतप्त पुणेकरांचं अजब आंदोलन, महापालिकेवर नेला डुक्कर मोर्चा
  • VIDEO : संतप्त पुणेकरांचं अजब आंदोलन, महापालिकेवर नेला डुक्कर मोर्चा

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 09:03 PM IST | Updated On: May 28, 2019 10:10 PM IST

    पुणे, 28 मे : डुकरांच्या त्रासानं वैतागलेल्या पुण्यातील हडपसर येथील मोहम्मदवाडी भागातल्या त्रस्त नागरिक आणि शिवसैनिकांनी अनोखं आंदोलन केलं. संतापलेल्या नागरिकांनी चक्क महापालिकेत डुकराची पिल्लं सोडली. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close