नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : राज्यात सत्तेचा तिढा आता आणखी वाढला आहे. काँग्रेसने सेनेला पाठिंबा दिला नाही. दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीमध्ये काय घडलं, याबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांनी माहिती दिली.