• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्ता स्थापनेचा दावा केला का? आदित्य ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : सत्ता स्थापनेचा दावा केला का? आदित्य ठाकरेंची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 07:59 PM IST | Updated On: Nov 11, 2019 07:59 PM IST

    मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यात सत्तेचा पेच आणखी वाढला आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. परंतु, काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे सेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading