सागर कुलकर्णी, मुंबई, 15 मार्च : राष्ट्रवादीने आज मावळ, शिरूरसह उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पण, त्यात माढा आणि नगर दक्षिण या दोन बहुचर्चित जागांचा मात्र, समावेश नव्हता. त्यामुळे माढाचा सस्पेंन्स अजूनही कायम आहे. अशातच माढ्यातून पुन्हा पवार तर उभारणार नाही ना याचाही कुजबुज मतदारसंघात सुरू झाली...