होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : लोकसभेत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद
MEDIA NOT FOUND
VIDEO : लोकसभेत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद
last updated:
मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता राखली आहे. राज्यातली भाजपने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगलाच धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद येईन या विजयाचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेला दिलं.