Japanese boy Speaking Tamil : जपानी मुलाचं फर्राटेदार तमिळ ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! Viral Video
- published by : Suraj Sakunde
- last updated:
सध्या सोशल मीडियात एका जपानी मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. हा मुलगा चक्क तामिळमध्ये अस्खलित बोलतोय. पाहूयात...