शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. गुरूपौर्णिमेसाठी हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले असून साई संस्थाननेही उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे.