अहमदनगर, 13 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकल्याची घटना घडली आहे. आजपासून भाजपची महाजनादेश यात्रा नगरमधून सुरू झाली. मुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचला असता एक तरुण थेट ताफ्यात घुसली आणि तिने मुख्यमंत्री यांच्या गाडीवर शाई फेकल्याचा तिने दावा केला.तसंच 'स...