होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO: वरातीत तरुणाने फटाके नाही तर पिस्तुलाने केला हवेत गोळीबार
MEDIA NOT FOUND
VIDEO: वरातीत तरुणाने फटाके नाही तर पिस्तुलाने केला हवेत गोळीबार
last updated:
नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर: करदामपुरी इथे लग्न समारंभात पिस्तुलाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी लग्नाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार करून आनंद साजरा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.