• VIDEO - खोडकर तैमूर करतोय लंडनमध्ये धमाल!

    Sonali Deshpande | News18 Lokmat | Published On: Jul 2, 2018 04:45 PM IST | Updated On: Jul 2, 2018 04:53 PM IST

    सध्या सैफ-करिनाचा तैमूर लंडनमध्ये आहे. आणि तो कायनात या आपल्या मैत्रिणीबरोबर खेळतोय. चांगलेच रमलेत दोन चिमुरडे. कायनात ही अभिनेता रणविजय सिंगची मुलगी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी