मुंबई, 21 मे : अभिनेता विवेक ओबेरॉयनं केलेल्या ट्विटवरून चोहीबाजूने सर्वत्र टीका होत आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी विवेकचं ट्विट लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. तर या ट्विटमुळे विवेकची पातळी समजते अशी टीका अभिनेत्री ईशा गुप्ताने केली.