अमरावती, 27 डिसेंबर : अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर येथे चक्क पिंगळानदीच्या पात्रात रेड्यांची स्पर्धा भरवण्यात आली होती. 29 रेड्यांची झुंज पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदर्भातील नागरीकांनी गर्दी केली होती. रेड्यांच्या झुंजीसाठी नदी पात्रात मैदान तयार करण्यात आलं होतं. सुरक्षेसाठी म्हणून या मैदाना...