• होम
  • व्हिडिओ
  • Video : बाई मी लाडाची गं लाडाची; हत्तीणीचे लाड पुरवण्यासाठी बांधला 60 लाखांचा स्विमिंग टँक
  • Video : बाई मी लाडाची गं लाडाची; हत्तीणीचे लाड पुरवण्यासाठी बांधला 60 लाखांचा स्विमिंग टँक

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2023 11:41 AM IST | Updated On: Feb 10, 2023 11:44 AM IST

    तामिळनाडूच्या कोईंबतूरमध्ये पेरुर पट्टेश्वर मंदिर परिसरातील हत्तीणीसाठी एक खास सोय करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनानं या हत्तीणीसाठी तब्बल 60 लाख रुपये खर्चून एक स्विमिंग टँक तयार केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी