• होम
  • व्हिडिओ
  • Rubik's Cube | 24 वर्षीय तरुणानं रूबिक क्यूबद्वारे साकारली साईबाबांची अप्रतिम प्रतिमा
  • Rubik's Cube | 24 वर्षीय तरुणानं रूबिक क्यूबद्वारे साकारली साईबाबांची अप्रतिम प्रतिमा

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2023 07:19 PM IST | Updated On: Mar 23, 2023 07:19 PM IST

    Sai Baba Painting Rubik's Cube : गणित, रंगसंगती आणि चित्रकलेची अचूक सांगड घालणारी साईंची भव्य प्रतिमा कलाकारानं साकारली आहे. या कलाकृतीची इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. कशी आहे ही प्रतिमा? पाहा हा व्हिडीओ...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी